आपला कामधंदा सांभाळून

घरोघरी लागणारी दर्जेदार कोकणी उत्पादने

ही एक उत्कृष्ठ संकल्पना आम्ही आजोबा तर्फे राबवित आहोत. ज्या वास्तू मध्ये आपण वाढलो,घडलो, लहानाचे मोठे झालो, अनेक चांगले वाईट अनुभव ज्या वास्तू ने दिले ती वास्तू कधीच आपल्याला नाउमेद करत नाही उलट आशीर्वाद देते मग अश्या वास्तू मधूनच व्यवसायाची सुरुवात म्हणजेच

माझं घर माझा व्यवसाय.

तुमच्या ही मनात हेच प्रश्न आहेत का ?

  • नोकरीचा कंटाळा आला आहे पण काय करणार ?
  • व्यवसाय करायचा आहे पण नेमका कोणता ?
  • नोकरी सांभाळून कोणता व्यवसाय करता येईल ?
  • कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय करता येईल का ?
  • संपर्ण कुटुंब मिळून कोणता व्यवसाय करू शकतो ?
  • नवीन व्यवसाय मला जमेल का ?
  • अशी एक ना अनेक......

मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

आमच्या मदतीने तुम्ही तुमचा

स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता

आणि तुमच्या स्वप्नांचे जीवन जगू शकता !

आपल्या फावल्या वेळेत व्यवसाय करण्याची उत्तम संधी

आजच्या धावपळीच्या जीवनात, लोक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ शोधत आहेत.

वाढती लोकप्रियता

कोकणी पदार्थ त्यांच्या अनोख्या चवी आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. शहरी भागात कोकणी खाद्यपदार्थांसाठी वाढती मागणी आहे.

कमी स्पर्धा

इतर प्रकारच्या पदार्थांच्या तुलनेत, कोकणी पदार्थ व्यवसायांमध्ये स्पर्धा कमी आहे.

याचा अर्थ तुम्हाला तुमच्या ग्राहकांमध्ये चांगली प्रतिष्ठा मिळवण्याची आणि यशस्वी व्यवसाय चालवण्याची चांगली संधी मिळते.

स्वादिष्ट आणि आरोग्यदायी

कोकणी पदार्थ नारळ, तांदूळ, मसाले आणि ताज्या आणि उच्च दर्जाच्या घटकांपासून बनवले जातात. ते स्वादिष्ट आणि आरोग्यदायी दोन्ही आहेत, ज्यामुळे ते ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनतात.

विविधता

कोकणी पदार्थांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ आहेत, जे प्रत्येक आवडीनुसार काहीतरी देतात. तुम्ही तुमच्या मेनूमध्ये विविध प्रकारचे पदार्थ देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकता.

सांस्कृतिक महत्त्व

कोकणी पदार्थांमध्ये समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय चालवून आणि कोकणी खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देऊन हा वारसा पुढे देऊ शकता.

व्यक्तिगत समाधान

ग्राहकांच्या आवडीनुसार पदार्थ देऊन आणि लोकांना आनंद देऊन तुम्हाला तुमच्या व्यवसायातून खूप समाधान मिळू शकते.


आमची दर्जेदार उत्पादने

सर्व प्रकारची पिठे

आम्ही घेऊन आलो आहोत अस्सल गावठी , खुसखुशीत आणि पुन्हा पुन्हा हवी हवीशी सर्व प्रकारची पिठे. स्वयंपाकघरात मीठ नसेल, तर जेवणाचे सगळे बेत फुकट असं म्हटलं जातं. याच धर्तीवर स्वयंपाकघरात विविध पिठं नसतील, तर गृहिणीचं कसब फुकट.

  • आंबोळी पीठ
  • घावणे पीठ
  • कुळीथ पीठ
  • वडे पीठ
  • डांगर पीठ
  • थालीपीठ भाजणी
  • उपवास भाजणी पीठ
  • मोदक पीठ
सर्व प्रकारचे मसाले

सर्व मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले असतात.

सर्व खडे मसाले उत्तम दर्जाचे व निवडून भाजलेले असतात.

आम्ही कोणत्याही प्रकारचे रंग वापरत नाही.

सर्व मिरच्या देठ काढून उन्हात वाळवून, भाजून घेतले जातात.

सर्व मसाले डंकावर कुटले जातात.

  • स्पेशल मालवणी मसाला
  • मच्छी करी मसाला
  • काश्मिरी मिरची पावडर
  • बेडगी मिरची पावडर
  • आगरी कोळी मसाला
  • कांदा लसूण मसाला
सर्व प्रकारची सरबते

कोकणातील सरबते नैसर्गिक फळांपासून बनवतात. ही सरबते कोकणी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. विविध उत्सव प्रसंगी दिले जाते. ही सरबते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात. कोणत्याही प्रकारचे रंग आम्ही वापरत नाही.

  • कोकम सरबत
  • आवळा सरबत
  • आवळा ज्यूस
  • कैरी पन्हे
  • जांभूळ ज्यूस
इतर दर्जेदार उत्पादने

कोंकणी मेवा प्रत्येकाला आवडतो. रोजच्या जेवणात यातील अनेक पदार्थ वापरले जातात. यांचा गावठी स्वाद हाच ग्राहकांना आवडतो.

  • हापूस आमरस
  • सेंद्रिय गूळ
  • सेलम हळद
  • सांडगी आणि ताक मिरची
  • सर्व प्रकारची लोणची
  • कोकम आगळ, आमसुले
  • नैसर्गिक मध
  • हापूस आंबा जॅम
  • मिक्स फ्रूट जॅम
  • खोबरे लसूण चटणी
  • आणि इतर कोंकणी मेवा

आमच्या सोबत या आणि आपले स्वप्न पूर्ण करा

परिपूर्ण ट्रेनिंग

कोणताही व्यवसाय करायचा म्हणजे त्याची संपूर्ण माहिती पाहिजे. म्हणूनच आम्ही दर महिन्याला प्रत्येकाला परिपूर्ण ट्रेनिंग देतो. प्रत्येक प्रॉडक्ट ची 100 टक्के माहिती दिली जाते.

घरपोच डिलिव्हरी

तुम्हाला अगदी घरपोच डिलिव्हरी दिली जाते. व्यवसाय करण्यासाठी कुठे ही बाहेर जाण्याची गरज नाही.

प्रभावशाली मार्केटिंग

सेल्स किंवा विक्री ही कला आहे आणि तोच व्यवसायाचा भक्कम पाया आहे. म्हणूनच मार्केटिंग चे प्रभावशाली मार्गदर्शन दिले जाते व तुमचं पाया भक्कम केला जातो.

दर्जेदार उत्पादने

फक्त मार्केटिंग चांगले असून चालत नाही तर त्यासाठी प्रॉडक्ट ही दर्जेदार पाहिजे. उत्तम प्रॉडक्ट आणि त्याची तेवढीच उत्तम गुणवत्ता म्हणजे व्यवसायाचा कळस. आमचे प्रत्येक प्रॉडक्ट ही काळजी घेऊनच तयार होते.

दर्जेदार पॅकिंग

उत्पादनाची गुणवत्ता त्याची चव चाखल्यानंतर कळते पण त्याचा आधी त्याचे पॅकिंग खूप महत्वाचे. आमच्या प्रत्येक प्रॉडक्ट चे पॅकिंग हे उत्तम आणि दर्जेदार ठेवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे.

20000/- ते 25000/- उत्पन्न

आपला काम धंदा सांभाळून आपल्या घरतूनच हा व्यवसाय केला तर नक्कीच एक चांगले उत्पन्न आपण घरी नेऊ शकाल.

मुंबईतील अनेक कुटुंब

' माझं घर माझा व्यवसाय '

या संकल्पनेचा फायदा घेत आहेत.

ग्राहकांचा अभिप्राय हीच आमची संपत्ती

नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न

हा व्यवसाय कोण कोण करू शकतो ?
  • विद्यार्थी
  • गृहिणी
  • आधी पासून कोणता व्यवसाय करत असल्यास
  • नोकरी करणारे महिला किंवा पुरुष
  • मार्केटिंग क्षेत्रात काम करणारे व्यक्ति
  • एलआयसी एजेंट
  • अगदी नवीन, ज्याना काहीच माहिती नाही याबद्दल असेही
  • घरतूनच छोटा व्यवसाय करणारे महिला व पुरुष
आम्हाला ही उत्पादने घरपोच करता का ?
  • हो, दर आठवड्याला डिलिव्हरी असते.
एखादे प्रॉडक्ट खराब निघल्यास परत घेता का ?
  • हो
सर्व उत्पादनाची माहिती देता का ?
  • हो, प्रत्येक उत्पादनाची माहिती वेळोवेळी दिली जाते. उत्पादनाच्या वापरा संबधित सुद्धा पुष्कळ माहिती वेळोवेळी दिली जाते. कारण प्रोडक्टस ची माहिती नसेल तर आपण व्यवसाय कसा करणार.
मार्केटिंग साठी काही साहित्य देता का ?
  • हो, बॅनर, विजिटिंग कार्ड, आय कार्ड, pamplets हे साहित्य मिळते. त्याच बरोबर सोशल मिडियावर पोषट करण्यासाठी इमेज आम्हीच तयार करून देतो.
मुंबई मध्ये ऑफिस कुठे आहे ?
  • बोरिवली पूर्व

व्यवसाय करणं खूप सोप्प आहे

फक्त इच्छा पाहिजे.

तुमची सुद्धा हा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी काही अधिक माहिती हवी नक्कीच हवी असेल, हो ना.. मग आताच हा फॉर्म भरा आणि आमच्या संपर्कात या.

See the Privacy policy for more details.

We take your privacy seriously. We collect minimal information when you visit this landing page, such as your email address and browsing data to improve your experience. We will never share your information with third parties without your consent.